पंचायत समिती ,विक्रमगड
 


विभाग व योजना

सामान्य प्रशासन विभाग

माहिती

विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ०२५२०२४०५९४

आपत्कालीन योजना आराखडा २०१६.

महाराष्ट्र शासन अधिसूचना आर..एन.२७९९/प्र.क्रं.८२/.१०/दिनांक १३/०६/१९९९ अन्वये विक्रमगड तालुका दिनांक २६/०६/१९९९ पासुन कार्यान्वीत झालेला आहे.मा.जिल्हाधिकारी ठाणे परिपत्रक अन्वये देणेत आलेल्या १८ मुद्यांवरिल माहिती संकलीत केलेली असुन त्यानुसार २०१६ चा खाली प्रमाणे आपत्कालीन योजना आराखडा तयार करणेत आलेला आहे.


  1. एकूण गांवे : ९४

  2. भौगोलिक क्षेत्र : हेक्टर ५५०२७ आर २१

प्राथमिक आरोग्य केंद्ग : ) मलवाडा ) तलवाडा ३) कुंर्झे.


) शासकीय कार्यालये : ) तहसिल कार्यालय

: ) गट विकास अधिकारी पं..कार्यालय

: ) तालुका कृषि अधिकार कार्यालय

: ) वनक्षेत्रपाल,कार्यालय.

: ) दुय्यम निबंधक कार्यालय.

: ) पोस्ट ऑफिस कार्यालय.

: ) सार्वजनिक बांधकाम कार्यालय.

: ) नगरपंचायत

)धरणे : ) धामणी धरण

: ) कवडास धरण

) लघु पाटबंधारे : ) खांड

: ) मोह खुर्द

: ) सजन

: ) खोस्ते

)पोलीस स्टेशन :) विक्रमगड

: ) मनोर

: ) कासा


प्रस्तावना


विक्रमगड तालुका नवनिर्मित तालुका आहे.या तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्गांतर्गत मेढी,कुंज,कहेतलावली ही गांवे नैसर्गिक आपत्तीदृष्टया संवेदनशील आहेत.कारण या गावात १९९२ साली भूकंपाचे धक्के बसलेले आहेत.जवळच लागून धामणी व कवडास उज्जैनीचा बंधारा आहे.ही धरणे जरी विक्रमगड तालुक्यात असली तरी त्यातील पाणी साठयाचा उपयोग हा डहाणू तालुक्यातील गावांसाठी होतो.

धामणी धरणा जवळ बिनतारी संदेश यंत्रणा कार्यकारी अभिंयता,सुर्यनगर यांनी बसवलेली आहे.सदरचे धरणे सुर्या प्रकल्प अंतर्गत येत असून सुर्यानगर हे गांव डहाणू तालुक्यात आहे.यावर संपूर्ण नियंत्रण पाटबंधारे विभाग,सुर्याप्रकल्प डहाणू यांचे आहे. धरणाच्या किनारी कोसेसरी,भवाडी,कासा बु.व तलवाडा ही गांवे आहेत.धामणी येथे भुकंपमापक यंत्र कार्यारित करणेत आले आहे.


नदी किनारी असलेली गांवे खालील प्रमाणे.


)देहर्जे नदी

) शेवता २) आंबेघर ३) बालापुर ४) सुकसाळे ५) गडदे ६) सवादे ७)टेटवाली ८)देहर्जे ९)हातणे१०)मोहबुद्गुक११)कुंर्झ१२)म्हसरोली१३)सावरोली

१४)विक्रमगड(यशवंतनगर,ब्राम्हणपाडा)

)पिंजाळ नदी

) अंधेरी २) टेंभोली ३) पोचाडे ४) वाकी ५) मलवाडा ६) बास्ते ७)शेलपाडा८)कावळे.


मोठा पुर आल्यास मलवाडा गावठाण पाडयात पुराचे पाणी शिरते.

)सुर्या नदी

) थेरोंडा २) कवडास ३) धामणी ४) सावा ५) कासा बु. ) तलवाडा (पारसपाडा)


)राखाडी नदी

) बालापुर २) गडदे ३) वेहेलपाडा.


महत्वाचे दूरध्वनी क्रमांक :

मा. तहसिलदार, विक्रमगड

०२५२०/२४०१७२

मा. गटविकास अधिकारी,पं..विक्रमगड

०२५२०/२४०५९४


बालविकास प्रकल्प अधिकारी

०२५२०/२४०५९४


तालुका आरोग्य अधिकारी

०२५२०/२४०६६०


पशुधन विकास अधिकारी

०२५२०/२४०५९४


गट शिक्षण अधिकारी

०२५२०/२४०२०४


उप अभियंता बांधकाम

०२५२०/२४०५९४


उप अभियंता बांधकाम

०२५२०/२४०५९४


उप अभियंता बांधकाम

०२५२०/२४०५९४


पोलीस स्टेशन

०२५२०/२४००३३


ग्रामीण रुग्णालय

०२५२०/२४००३५


प्राथमिक आरोग्य केंद्ग तलवाडा

२२३०४३


प्राथमिक आरोग्य केंद्ग कुंर्झे

२४५०६७