विक्रमगड पंचायत समितीच्या संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या नागरीकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही पालघर जिल्ह्याच्या संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्वसनीयता यासाठी पालघर जिल्हा प्रशासन, एन. आय. सी. पालघर व आय-नेट सर्विसेस जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल विक्रमगड पंचायत समिती प्रशासन, एन. आय. सी. ठाणे व आय-नेट सर्विसेस मार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती विक्रमगड पंचायत समितीतील विविध विभागांनी पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन, एन. आय. सी. पालघर व आय-नेट सर्विसेस जबाबदार राहणार नाही. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन इतर संकेतस्थळांशी जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.
इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे पालघर जिल्हा संकेत स्थळाशी लिंक → अन्य संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे पालघर जिल्ह्याच्या संकेत स्थळाची जोडणी करण्याकरिता पालघर जिल्हाप्रशासन अथवा एन. आय. सी. पालघर यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी घेताना ज्या संकेतस्थळावर ठाणे जिल्ह्याच्या संकेतस्थळाची जोडणी करावयाची आहे त्या संकेतस्थळाच्या नक्की कोणत्या पानावर ही जोडणी द्यावयाची आहे, त्या पानावरील मजकूराचा तपशील व मजकूराची भाषा स्पष्टपणे नमूद करावी. सदर परवानगीसाठी पालघर जिल्हा प्रशासन अथवा एन. आय. सी. पालघर यांच्याकडे लेखी संपर्क साधावा.
या संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता यईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे.
पालघर जिल्हाचे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जर पालघर जिल्हा संकेतस्थळाने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल. या संकेतस्थाळावर प्राप्त झालेली कोणतिही वैयक्तिक माहिती अन्य व्यक्ति अथवा अन्य यंत्रणा यांना दिली जात नाही. या संकेतस्थळास प्राप्त झालेली माहिती गहाळ होणार नाही अथवा त्याचा गैरवापर केला जाणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली जाईल.