जि. प. पाटबंधारे उपविभाग पालघर, पंचायत समिती विक्रमगड |
||
विषय क्र.1 | विभागाची माहीती :- | |
A | विभागाचे नाव | जि.प.पाटबंधारे उपविभाग पालघर, |
B | विभागाचे कार्य | तालुका अंतर्गत येणा-या पाटबंधारे विषयक सर्व कामांचे अंदाजपत्रके तयार करणे व सदरची कामेवेळेत पुर्ण व्हावी याकडे लक्ष देणे |
C | विभागातील कर्मचारी संवर्ग निहाय माहीती | 1. शाखा अभियंता |
2. स्था.अभियांत्रिकी सहाय्यक | ||
D | विभाग प्रमुखाचे पदनाम | उपविभागीय अभियंता, जि.प.पाटबंधारे उपविभाग पालघर |
F | विभागाचा दुरध्वनी क्रमांक | ____ |
G | विभागाचा ई-मेल आयडी | vikramgad.bdo@gmail.com |
H | योजनांची माहीती- वैयक्तिक लाभाच्या योजना | जि.प.योजनेअंतर्गत व आदिवासी उपयोजने अंतर्गत येणारी कामे |